delhi airport fog
sakal
पुणे - दिल्लीतील धुक्याचा परिणाम विमानसेवेवर दुसऱ्या दिवशीही दिसून आला. सकाळी दिल्लीहून उड्डाण होणारी विमाने रद्द झाली; तर अनेक विमानांना उशीर झाला. याचा थेट परिणाम पुण्याच्या विमानसेवेवर झाला. पुण्याला येणारी तीन विमाने रद्द; तर दहाहून अधिक विमानांना २० मिनिटे ते दोन तास उशीर झाला.