Pune Cyber Police : नवीन सायबर ठाण्यांच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी : आमदार सिद्धार्थ शिरोळे
Cyber Crime : पुण्यात सायबर गुन्ह्यांची वाढती संख्या लक्षात घेता पाच नवीन सायबर पोलिस ठाण्यांच्या स्थापनेची मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत केली आहे.
पुणे : सायबर गुन्ह्यांच्या तपास प्रक्रियेला वेग देण्यासाठी पुण्यातील पाच विभागांमध्ये नवीन सायबर पोलिस ठाण्यांच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी, अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे केली.