karan ingulesakal
पुणे
Baramati News : अर्जुन खोतकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची बारामतीत मागणी....
खाटिक समाजाच्या भावना दुखाविल्याप्रकरणी अर्जुन पंडीतराव खोतकर यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी.
बारामती - खाटिक समाजाच्या भावना दुखाविल्याप्रकरणी अर्जुन पंडीतराव खोतकर यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी हिंदू खाटिक समाज संघटना कार्याध्यक्ष करण इंगुले यांनी केली आहे.
