Gram Panchayat Workers
Gram Panchayat Workers Sakal

Pune District News : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे किमान वेतन वाढवा; वेतन सल्लागार मंडळाला कर्मचारी संघाचे निवेदन

Gram Panchayat Workers : महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात वाढ करून वेतन वेळेवर देण्यात यावे, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांच्या संघटनेने राज्य वेतन सल्लागार मंडळाकडे निवेदन दिले.
Published on

वडगाव मावळ : किमान वेतन अधिनियमांतर्गत ग्राम पंचायतीतील सर्व कामगारांच्या किमान वेतनात वाढ करून ते सुधारित करावे, अशी मागणी पुणे व सातारा जिल्हा श्रमिक संघ संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघाने केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com