PMPML Bus Service : कात्रज ते तोरणागड पायथा 'पीएमपीएमएल' बस सेवा सुरु करा : आमदार शंकर मांडेकर यांची मागणी
Bus Service Demand : कात्रज ते तोरणागड (वेल्हे) पीएमपीएमएल बस सेवा सुरू करण्याची मागणी भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
वेल्हे : कात्रज ते तोरणागड ( वेल्हे ) पीएमपीएमएल बस सेवा सुरु करण्याची मागणी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांनी शुक्रवार (ता.१०) रोजी निवेदनाद्वारे केली आहे.