jai pawar
sakal
बारामती - आगामी नगरपरिषद निवडणूकीमध्ये बारामतीच्या नगराध्यक्षपदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांना संधी द्यावी अशी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. या बाबत स्वताः अजित पवार यांनी अदयाप काही प्रतिक्रीया दिलेली नाही.