National Green Tribunal
sakal
पुणे - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय हरित प्राधिकरणाने (एनजीटी) ३० ऑगस्ट २०२४ रोजी ध्वनीप्रदूषणासंदर्भात दिलेल्या आदेशांची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी पुणे पोलिस आयुक्तांकडे करण्यात आली आहे. ज्येष्ठ ऑडिओलॉजिस्ट डॉ. कल्याणी मांडके, विवेक वेलणकर आणि निसर्गसेवक संस्थेच्या वतीने यासंदर्भात पोलिसांना पत्र देण्यात आले आहे.