Pune News : कोयता हल्ल्यांचे समाजमाध्यमांवर व्हिडिओ हटविण्याची मागणी

पुणे शहरात घडणाऱ्या कोयता हल्ल्यांचे आणि दहशत माजविणाऱ्या कृत्यांचे व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर प्रसारित केले जात आहेत.
social media

social media

sakal

Updated on: 

पुणे - शहरात घडणाऱ्या कोयता हल्ल्यांचे आणि दहशत माजविणाऱ्या कृत्यांचे व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर प्रसारित केले जात आहेत. शिवाजीनगर न्यायालय परिसरातील हिंसक दृश्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून, हे व्हिडिओ समाजमाध्यमांवरून हटविण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Loading content, please wait...