Wagholi News : आर एम सी प्लांट व अनधिकृत शेडच्या ५२२५० चौ. फूट बांधकामावर महापालिकेची कारवाई

जुना जकात नाका व महालक्ष्मी लॉन्स परिसरातील आर एम सी प्लांट व खराडीतील अनधिकृत बांधकामावर महापालिकेने हातोडा टाकला.
crime on rmc plant

crime on rmc plant

sakal

Updated on

वाघोली - जुना जकात नाका व महालक्ष्मी लॉन्स परिसरातील आर एम सी प्लांट व खराडीतील अनधिकृत बांधकामावर महापालिकेने हातोडा टाकला. सुमारे ५२,२५० चौरस फूट बांधकाम, शेड, प्लांट यावर कारवाई करण्यात आली. मात्र आर एम सी प्लांटवर कारवाई करताना दूजाभाव करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. १३ पैकी फक्त ७ प्लांटवर कारवाई करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com