Pune Health News:डेंगी, चिकूनगुनियाचे रुग्ण राज्यात अधिक; आरोग्य विभाग, गतवर्षी डेंगीचे १४ हजार, चिकूनगुनियाचे ३ हजार ४३९ रुग्ण

Dengue Cases Maharashtra: महाराष्ट्रात डेंगीचे १४,१५९ आणि चिकूनगुनियाचे ३,४३९ रुग्णांची नोंद झाली असून २१ मृत्यू झाले आहेत. पुणे जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढ चिंतेची बाब ठरत आहे, तर महानगरपालिकेच्या हद्दीत डेंगीची प्रकरणे घटल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
Pune Health News

Pune Health News

sakal

Updated on

पुणे : गतवर्षी डेंगी आणि चिकुनगुनियाच्या कीटकजन्‍य आजारांच्‍या रुग्णसंख्येत राज्‍य आघाडीवर ठरले आहे. गेल्‍या वर्षी जानेवारी ते डिसेंबरदरम्‍यान राज्यात एकूण १४ हजार १५९ डेंगीच्‍या, तर ३ हजार ४३९ चिकूनगुनिया रुग्णांची नोंद झाली. राज्यात डेंगीमुळे २१ मृत्यू नोंदवले गेले आहेत. दरम्‍यान, पुण्यात एकाही मृत्यूची नोंद झालेली नसली तरी रुग्‍णांची संख्‍याही जास्‍त आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com