Pune News : मुंजच्या कार्यक्रमाची आगाऊ रक्कम न देणे हॉटेल चालकास पडले महागात

कोरोनामुळे रद्द झालेल्या मुंजच्या सोहळ्याच्या बुकिंगसाठी घेतलेली आगाऊ रक्कम ग्राहकाला परत देण्यास टाळाटाळ.
court
courtSakal
Updated on

पुणे - कोरोनामुळे रद्द झालेल्या मुंजच्या सोहळ्याच्या बुकिंगसाठी घेतलेली आगाऊ रक्कम ग्राहकाला परत देण्यास टाळाटाळ करणाऱ्या नामांकित इव्हेंट व केटरिंग व्यवस्थापकाला महागात पडले आहे. ग्राहकाकडून आगाऊ स्वरूपात घेतलेले चाळीस हजार रुपये फेब्रुवारी २०२० पासून वार्षिक सहा टक्के व्याजासहित परत करावे, तसेच ग्राहकाला झालेल्या आर्थिक व मानसिक त्रासाची भरपाई व तक्रार खर्चापोटी २२ हजार रुपये द्यावे, असे आदेश आयोगाने व्यवस्थापकाला दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com