Vidyadhar Anaskar : राज्य बँकेच्या ‘सी-सॉक’ सेंटरमुळे ठेवीदारांचा पैसा सुरक्षित

वाशी येथे राज्य बॅंकेने सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटरसाठी ५० कोटी रुपयांची केली भांडवली गुंतवणूक.
Vidyadhar Anaskar

Vidyadhar Anaskar

sakal

Updated on

पुणे - वाढत्या सायबर हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ठेवीदारांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी राज्य सहकारी बँकेने नवी मुंबईतील वाशी येथे देशातील पहिले सुसज्ज सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर (सी-सॉक) उभारले आहे. राज्यातील सर्व ३१ जिल्हा सहकारी बॅंकांसह लहान आणि मध्यम सहकारी बँकांना ही अत्याधुनिक सुरक्षा सेवा मोफत दिली जाणार आहे, अशी माहिती प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com