ajit pawar
sakal
खडकवासला - खडकवासला मतदार संघातील वाहतूक कोंडीच्या दैनंदिन समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज थेट मैदानात उतरले. वारजे, न्यू अहिरेगाव, शिवणे, नांदेड आणि धायरी परिसरातील प्रमुख ठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.