Baramati News : उपमुख्यमंत्र्यांची शासकीय वैदयकीय महाविद्यालयात सरप्राईज व्हिजिट आणि प्रशासनाची पळापळ....

रविवारी सकाळची वेळ.... बारामतीच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैदयकीय महाविद्यालयात संथ गतीने काम सुरु होते.
DCM Sunetra Pawar

DCM Sunetra Pawar

sakal

Updated on

बारामती - रविवारी सकाळची वेळ.... बारामतीच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैदयकीय महाविद्यालयात संथ गतीने काम सुरु होते. अचानकच तेथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा ताफा येतो, गाडीतून उतरुन सरळ रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी सुनेत्रा पवार यांच्याकडून सुरु होते आणि रुग्णालय प्रशासनाची एकच धावपळ उडते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com