Pune Yerwada News: पुण्यातील येरवडा प्रादेशिक मनोरुग्णांची हेळसांड थांबवा; सहसंचालक डॉ. गोल्‍हाइत यांच्या अधिकाऱ्यांना सूचना..

Yerawada mental hospital inspection report details: येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातील रुग्णांची होत असलेली हेळसांड, स्वच्छतेअभावी निर्माण झालेली दयनीय परिस्थिती आणि कंत्राटदाराच्या निष्काळजीपणावर सहसंचालक डॉ. सुनीता गोल्हाइत यांची झाडाझडती
Officials instructed to improve care and stop neglect of patients at Yerawada Mental Hospital in Pune.

Officials instructed to improve care and stop neglect of patients at Yerawada Mental Hospital in Pune.

sakal

Updated on

पुणे/विश्रांतवाडी: येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयात रुग्णांची होत असलेली हेळसांड थांबवा. त्‍यांना चांगल्‍या सुविधा मिळाव्‍यात यासाठी आरोग्‍यवर्धक उपाययोजना राबवा तसेच स्‍वच्‍छतेच्‍या उपाययोजना करा, अशा सूचना आरोग्‍य विभागाच्‍या सहसंचालक डॉ. सुनीता गोल्‍हाइत यांनी रुग्‍णालय प्रशासनाला दिल्‍या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com