Water Issue : घोटभर पाण्यासाठी जीव व्याकूळ

कडूस (ता. खेड) येथील पुशीदरा ठाकरवस्तीतील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे.
Water Issue in kadus

Water Issue in kadus

sakal

Updated on

कडूस - कडूस (ता. खेड) येथील पुशीदरा ठाकरवस्तीतील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत आहे. घरापर्यंत नळजोड देऊन पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी येथील महिलांनी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com