Pune News : विरोध डावलून महापालिकेच्या पाच इंग्रजी माध्यमाच्या शाळा खासगी संस्थेकडे; नऊ वर्षांसाठी देण्याचा बहुमताने निर्णय

पुणे महापालिकेच्या पाच इंग्रजी माध्यमाच्या शाळा ‘आकांक्षा फाउंडेशन’ला पीपीपी तत्त्वावर पुढील नऊ वर्षांसाठी चालविण्यास देण्याचा निर्णय भाजपने बहुमताच्या जोरावर घेतला.
pune municipal corporation
pune municipal corporationSakal
Updated on

पुणे - महापालिकेच्या पाच इंग्रजी माध्यमाच्या शाळा ‘आकांक्षा फाउंडेशन’ला पीपीपी तत्त्वावर पुढील नऊ वर्षांसाठी चालविण्यास देण्याचा निर्णय सोमवारी मुख्य सभेत भाजपने बहुमताच्या जोरावर घेतला. विरोधकांचा तीव्र विरोध डावलून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com