HSC Exam Pass : सफाई कामगार रूपाली माळी यांची जिद्द; पतीच्या निधनानंतर संघर्षातून बारावीच्या परीक्षेत यश

पती आणि वडिलांच्या अकाली निधनानंतर कोसळलेला दुःखाचा डोंगर बाजूला सारून, कंत्राटी सफाई कामगार रूपाली माळी यांनी जिद्दीच्या जोरावर बारावीच्या परीक्षेत ५३ टक्के गुण मिळवून यश संपादन केले.
Rupali Mali

Rupali Mali

sakal

Updated on

कोथरूड - पती आणि वडिलांच्या अकाली निधनानंतर कोसळलेला दुःखाचा डोंगर बाजूला सारून, धनकवडी क्षेत्रीय कार्यालयातील कंत्राटी सफाई कामगार रूपाली माळी यांनी जिद्दीच्या जोरावर बारावीच्या परीक्षेत ५३ टक्के गुण मिळवून यश संपादन केले. दोन मुलांच्या भवितव्यासाठी कष्ट उपसत त्यांनी मिळवलेले हे यश कौतुकास्पद ठरत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com