Junnar News : कष्टाच्या अन् जिद्दीच्या जोरावर कांचनची रेल्वे पोलिस दलात निवड

खानापूर येथील कांचन विजय नऱ्हे या विद्यार्थिनीची पुणे जिल्हा रेल्वे पोलिस दलात निवड झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
kanchan narhe

kanchan narhe

sakal

Updated on

जुन्नर - जुन्नर तालुक्यातील खानापूर येथील कांचन विजय नऱ्हे या विद्यार्थिनीची पुणे जिल्हा रेल्वे पोलिस दलात निवड झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. कांचन ही ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील असून कष्टाच्या अन् जिद्दीच्या जोरावर कांचन हिने हे यश संपादित केले. गावातील विद्यार्थ्यांना तिच्या यशामुळे प्रेरणा मिळेल असा आशावाद व्यक्त केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com