Milk Adulteration : दूध भेसळ प्रकरण भरकटविण्याचा डाव; देवदत्त निकम यांच्यावरचे आरोप समर्थकांनी फेटाळले

दूध भेसळ प्रकरणात देवदत्त निकम यांच्यावरचे आरोप निकम समर्थकांनी फेटाळले; विरोधकांवर मुद्दा भरकटविण्याचा डाव खेळल्याचा आरोप
NCP leader Ganesh Yadav rejected allegations against Devdatt Nikam, claiming they are an attempt to divert attention from the milk adulteration issue.

NCP leader Ganesh Yadav rejected allegations against Devdatt Nikam, claiming they are an attempt to divert attention from the milk adulteration issue.

Sakal

Updated on

मंचर: "दूध भेसळ प्रकरणाचा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष देवदत्त निकम यांनी सातत्याने पाठपुरावा करून प्रभावीपणे आवाज उठविला आहे. त्यामुळे या गंभीर प्रश्नाकडून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी त्यांच्यावर बिन बुडाचे आरोप करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा दूध भेसळीचा मुद्दा डायव्हर्ट करण्याचा डाव आहे."असे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आंबेगाव तालुका युवक अध्यक्ष गणेश यादव यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com