Nitin Gadkari : पुरंदर विमानतळालगत नवे पुणे उभारा; शहरातील वाढत्या लोकसंख्येचा ताण कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना सूचना

पुणे-शिरूर, हडपसर-यवत आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर या मार्गांवरील उन्नत महामार्गांच्या भूमिपूजन कार्यक्रमात गडकरी बोलत होते.
nitin gadkari, cm devendra fadnavis, sunetra pawar

nitin gadkari, cm devendra fadnavis, sunetra pawar

sakal

Updated on

पुणे - ‘पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाढती लोकसंख्या लक्षात घेता भविष्यात या शहरांची क्षमता संपुष्टात येईल. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महामार्ग, उड्डाण पूल आणि मेट्रो प्रकल्प राबविले जात आहेत. मात्र भविष्यात या शहरांवरील लोकसंख्येचा ताण कमी करण्यासाठी पुरंदर विमानतळालगत नवे पुणे वसविण्याचा विचार करावा,’ अशी सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com