Pune News : विकासासाठी शासनाकडून पैसे आणू; आयुक्त नवल किशोर राम

पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प १३ हजार ९९५ कोटी रुपयांचा मांडण्यात आलेला आहे.
Pune Municipal Commissioner naval kishore ram

Pune Municipal Commissioner naval kishore ram

sakal

Updated on

पुणे - पुणे महापालिकेचा अर्थसंकल्प १३ हजार ९९५ कोटी रुपयांचा मांडण्यात आलेला आहे. मिळकतकर, बांधकाम शुल्क यातून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. पण राज्य शासनाकडून विविध योजनेतून निधी उपलब्ध होतो. हा निधी प्राप्त करून घेणे कौशल्य आहे. त्यामुळे शहराच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही, असे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com