Devendra Fadnavis Responds Sharply to Ajit Pawar
sakal
पुणे : केंद्र व राज्य सरकारने निधी मंजूर करूनही पुण्यातील भाजपच्या त्रिकुटाने संथ गतीने कामे केल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचार सभेत केली. त्यानंतर आज त्याला भाजपने सभेतून जोरदार उत्तर देताना तुम्ही इतके वर्ष पालकमंत्री होता तर भरीव काम का केले नाही? अशी टीका भाजपच्या नेत्यांनी केली. तर देवेंद्र फडणवीस यांनी
‘‘“शरीफ हैं हम, किसी से लड़ते नहीं; वरना ज़माना जानता है, हम किसी के बाप से डरते नहीं।”