Devkund Waterfall: देवकुंड धबधब्यात पुण्यातील दोन पर्यटक बुडाले; सोमवारी सकाळी शोधकार्य सुरु होणार

Two Pune Tourists Drown as Defying Ban at Kundalika River Source Triggers Search Operations: घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून बचाव पथकाशी संपर्क करण्यात आलेला आहे. धबधब्यात बुडालेले दोन पर्यटक पुण्यातले असल्याचं सांगितलं जातंय.
Devkund Waterfall Accident

Devkund Waterfall Accident

esakal

Updated on

Pune Tourists Missing: रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यातील भिरा येथील कुंडलिका नदीचे उगमस्थान असलेला देवकुंड धबधबा पर्यटकांसाठी सध्या बंद आहे. तरीही काही पर्यटक जीव धोक्यात घालून धबधब्यावर जातात आणि दुर्घटना होते. अशीच दुर्दैवी घटना घडल्याची माहिती आहे. पुण्यातील दोघेजण देवकुंड धबधब्याखाली बुडाल्याचं वृत्त 'साम टीव्ही'ने दिलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com