Alandi News : भाविकांच्या मार्गात दुकानदारांचे अतिक्रमण

संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी मंदिर परिसरात हातगाड्यांचा अडथळा
alandi encroachment

alandi encroachment

sakal

Updated on

आळंदी - आळंदी नगर परिषद हद्दीतील संत ज्ञानेश्वर माउलींच्या संजीवन समाधी मंदिर परिसरात आणि शनी मंदिर परिसरात दुकानांचे अतिक्रमण वाढले आहे. याचबरोबर शहरातील मुख्य प्रदक्षिणा रस्ता, मरकळ रस्ता तसेच देहू फाट्यावर रस्त्यांवरील पदपथांवरील हातगाड्यांमुळे नागरिकांना चालणेही दुरापास्त झाले आहे. आळंदी नगर परिषद अतिक्रमण कारवाई करत नसल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com