Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला पोलिस अधिकारी आणि पोलिस अंमलदार यांना त्यांच्या सेवा कालावधीतील प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह-२०२५’ जाहीर करण्यात आले.
Maharashtra Police

Maharashtra Police

sakal

Updated on

पुणे/पिंपरी - महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला पोलिस अधिकारी आणि पोलिस अंमलदार यांना त्यांच्या सेवा कालावधीतील प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह-२०२५’ जाहीर करण्यात आले. यामध्ये पुणे शहर पोलिस आयुक्तालयातील १४, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील आठ आणि पुणे ग्रामीण पोलिस दलातील दहा अशा एकूण ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com