Pune News : पोलिस महासंचालकांकडून आढावा; सायबर गुन्हेगारी, अल्पवयीन गुन्हेगारी आणि वाहतुकीच्या मुद्द्यावर चर्चा

पुणे पोलिस आयुक्तालयात अलीकडेच दोन नव्या परिमंडळांची भर पडल्याने शहरातील परिमंडळ संख्या झाली सात.
dgp sadanand date

dgp sadanand date

sakal

Updated on

पुणे - राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी पुणे शहर पोलिसांसमवेत ऑनलाईन आढावा बैठक घेत शहरातील कायदा व सुव्यवस्था, वाढती सायबर गुन्हेगारी, अल्पवयीन गुन्हेगारी, त्यांचे पुनर्वसन आणि वाहतूक या महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा केली. या बैठकीत तपासातील गती आणि दोषसिद्धी वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com