DGP Sadanand Date
sakal
पुणे - रेव्ह पार्ट्या, अमली पदार्थांची तस्करी, गर्भलिंग निदान आणि विषारी दारू प्रकरणातील संघटित गुन्हेगारी साखळी मोडून काढण्यासाठी शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलिस महासंचालक सदानंद दाते यांची मुंबईत बुधवारी (ता. १०) भेट घेतली. या गंभीर विषयांवर तातडीने कठोर कारवाई करण्याचे आश्वासन पोलिस महासंचालकांनी या वेळी दिले.