

Vermicompost Training for Farmers | Jalsamruddhi Project in Dhamani
esakal
पारगाव : धामणी ता. आंबेगाव येथील शेतकऱ्यांसाठी जलसमृद्धी प्रकल्पांतर्गत बायफ आणि महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड यांच्या सहकार्याने गांडूळखत निर्मिती केंद्रावर शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण व प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात एकूण २० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.