Pune: नागरिकांची सार्वजनिक मालमत्तेबद्दल अनास्था.. जमिनीवर पडलेला सुस्थितील सोलर पथ दिवा उभा करण्याची साधी तसदीही घेतली जात नाही

Solar Street Light Lies Unattended for Two Weeks: आंबेगाव तालुक्यातील धामणी येथे दोन आठवड्यांपासून सोलर पथदिवा जमिनीवर पडून असूनही नागरिकांकडून तो उभा करण्याची किंवा ग्रामपंचायतीला कळविण्याची तसदी घेतली जात नसल्याने सार्वजनिक मालमत्तेबाबतची अनास्था समोर आली आहे.
Pune

Pune

esakal

Updated on

सुदाम बिडकर

पारगाव: धामणी ता. आंबेगाव येथील धनगरदरा रस्त्यावर गाढवेमळा / करंजखेले मळा दरम्यान रस्त्याच्या कडेला असलेला सोलर स्ट्रीट लाईट ( सौर ऊर्जेवर चालणारा पथ दिवा ) दोन आठवड्यापासून जमिनीवर पडला असून विशेष म्हणजे तो सुस्थितीत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com