International Player Honoured: आंतरराष्ट्रीय खेळाडू धनंजय मदने यांना ‘डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणरत्न पुरस्कार २०२६’ गौरव

आंतरराष्ट्रीय खेळाडू व क्रीडा शिक्षक धनंजय मदने यांना शिक्षण, क्रीडा व संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिष्ठित ‘डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणरत्न पुरस्कार-२०२६’ ने गौरव
International Player Dhananjay Madane Honored with ‘Dr. Sarvepalli Radhakrishnan Shikshannratna Award 2026’

International Player Dhananjay Madane Honored with ‘Dr. Sarvepalli Radhakrishnan Shikshannratna Award 2026’

Sakal

Updated on: 

सुनील जगताप

उरुळी कांचन : उरुळी कांचन येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू धनंजय मदने यांना "डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणरत्न पुरस्कार २०२६" ने गौरविण्यात आले. शिक्षण,क्रीडा व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या प्रसारासाठी सातत्याने कार्य करणारे आंतरराष्ट्रीय खेळाडू व क्रीडा शिक्षक धनंजय लक्ष्मण मदने यांना ग्रीन वर्ल्ड व जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या वतीने प्रतिष्ठेचा ‘डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणरत्न पुरस्कार-२०२६’प्रदान करून गौरविण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com