Pune: धनकवडी परिसरातील अतिक्रमणे जमीनदोस्त

PMC Launches Major Anti-Encroachment Drive in Dhankawadi: धनकवडी परिसरात महापालिकेने अतिक्रमणविरोधी मोहीम राबवत सुमारे 20 हजार चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम हटविले.
Pune

Pune

esakal

Updated on

धनकवडी: महापालिकेच्या बांधकाम विकास विभागातर्फे (झोन ५) शनिवारी धनकवडी परिसरात अतिक्रमणविरोधी मोहीम राबविण्यात आली. पीआयसीटी रस्ता, भारती विद्यापीठ परिसर, थोरवे शाळा रस्ता, काश्मिरी चौक आणि चंद्रभागा नगर येथील सुमारे २० हजार चौरस फुटांचे अनधिकृत बांधकाम या वेळी हटविण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com