
धनत्रयोदशी दिवशी शुभ मुहूर्तावर लक्ष्मीची पुजा केल्यास कृपादृष्टी राहते. तुमच्या शहरातील धनत्रयोदशीच्या पुजेचा शुभ मुहूर्त काय आहे जाणून घ्या...
Dhanteras 2020 pooja Time : जाणून घ्या, तुमच्या शहरातील धनत्रयोदशी पुजेचा शुभ मुहूर्त
वसुबारसेच्या दुसऱ्या दिवशी येते धनत्रयोदशी. धनत्रयोदशीला धनतेरस असेही म्हणातात. या दिवशी धन-संपत्तीचे पूजन केले जाते. पूजा करणे म्हणजे महत्त्व ओळखणे, प्रेमाने आवाहन करणे. धन्वंतरीची पुजा धनत्रयोदिवशी केली जाते. धन्वंतरी ही आरोग्याची देवता धनसंपत्तीची देवता होय. या दिवशी सोने-चांदीचे दागिणे खरेदी करणे शुभ मानले जाते. धनत्रयोदशी दिवशी शुभ मुहूर्तावर लक्ष्मीची पुजा केल्यास कृपादृष्टी राहते. तुमच्या शहरातील धनत्रयोदशीच्या पुजेचा शुभ मुहूर्त काय आहे जाणून घ्या...
पुणे
धनत्रयोदशी पुजेचा शुभ मुहूर्त :
संध्याकाळी ०५ : ४० वाजल्यापासून ते ५ : ५९ पर्यंत
दिल्ली
धनत्रयोदशी पुजेचा शुभ मुहूर्त
संध्याकाळी ०५ : ३७ वाजल्यापासून ५:५९ पर्यंत
हैदराबाद
धनत्रयोदशी पुजेचा शुभ मुहूर्त
संध्याकाळी ०५ : ४१ वाजल्यापासून ५:५९ पर्यंत
गुरुग्राम
धनत्रयोदशी पुजेचा शुभ मुहूर्त
संध्याकाळी ०५ : २९ वाजल्यापासून ५:५९ पर्यंत
चंदीगढ
धनत्रयोदशी पुजेचा शुभ मुहूर्त
संध्याकाळी ०५ : ३० वाजल्यापासून ५:५९ पर्यंत
कोलकत्ता
धनत्रयोदशी पुजेचा शुभ मुहूर्त
संध्याकाळी ०४: ५८ वाजल्यापासून ५:५९ पर्यंत
मुंबई
धनत्रयोदशी पुजेचा शुभ मुहूर्त
संध्याकाळी ०६ : १ वाजल्यापासून ८:३४ पर्यंत
बंगळुरु
धनत्रयोदशी पुजेचा शुभ मुहूर्त
संध्याकाळी ०५ : ३० वाजल्यापासून ५:५९ पर्यंत
अहमदाबाद
धनत्रयोदशी पुजेचा शुभ मुहूर्त
संध्याकाळी ०५ : ५६ वाजल्यापासून ५:५९ पर्यंत
नोएडा
धनत्रयोदशी पुजेचा शुभ मुहूर्त
संध्याकाळी ०५ : ३२ वाजल्यापासून ५:५९ पर्यंत