अवतीभवती
BAR26B13037
बार्शी : धर्मराज गाडे यांना निवडीचे पत्र देताना राजेंद्र राऊत, संतोष मोळवने, रमेश पाटील आदी.
---
धर्मराज गाडे यांची शहराध्यक्षपदी निवड
बार्शी शहर : मराठा सेवा संघाच्या मराठा उद्योजक विभागाच्या शहराध्यक्षपदी पानगावचे (ता. बार्शी) सुपुत्र धर्मराज गाडे यांची निवड करण्यात आली. तालुकाध्यक्ष संतोष मोळवने यांनी ही निवड केली. शिवजयंतीच्या दिवशी गुरुवारी (ता. १९) माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते धर्मराज गाडे यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, नगरसेवक भारत पवार, महेश देशमुख यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात गाडे यांचा सत्कार करण्यात आला व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

