Pune GBS : दुषित पाण्यामुळं 'गुलियन' पसरतोय पण घाबरु नका! धायरी, किरकटवाडीतील ११ सोसायट्यांना पालिका पुरवणार पिण्याचं पाणी
Pune Municipal Corporation : पुणे महापालिकेने धायरी आणि किरकटवाडी येथील सोसायट्यांना पिण्याच्या पाण्याचे टँकर पुरवण्याची घोषणा केली आहे, कारण दूषित पाण्यामुळे गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) हा आजार पसरला आहे.
पुणे : दूषित पाण्यामुळे गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) हा आजार होत असल्याने पुणे महापालिकेतर्फे धायरी, किरकटवाडी मधील सोसायट्यांना पिण्याच्या पाण्याचे टँकर पुरविण्यात येत असल्याचे आज जाहीर केले आहे.