

Pune News
esakal
पुणे : महापालिकेकडून परवानगी न घेता बेकायदा नळजोड घेण्यासाठी धायरी येथील रायकर मळ्यात मुख्य जलवाहिनी फोडल्याचा धक्कादायक प्रकार दोन दिवसांपूर्वी उघडकीस आला आहे. महापालिकेने संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा दिला असला तरी या पाणीचोरांमुळे समान पाणीपुरवठा योजनेलाच सुरुंग लागण्याची शक्यता आहे.