नर्हे, वडगाव बुद्रुक, धायरी परिसर (प्रभाग.क्र. ३४)

नर्हे, वडगाव बुद्रुक, धायरी परिसर (प्रभाग.क्र. ३४)
Published on

- धायरी मुख्य रस्त्यावर चेंबर खचल्याने मोठा खड्डा
- नऱ्ह्यातील श्री कंट्रोल चौकातील खड्ड्यांत पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांचे हाल
- पारी कंपनी चौकाजवळील सीएनजी पंपासमोर रस्त्यावर मोठे खड्डे
- सिंहगड रस्ता, धायरी फाटा उड्डाणपूल परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांत आरएमसी प्लांटमधून काँक्रिट वाहून नेणाऱ्या डंपरच्या चाकांमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती साचत असल्याने चिखल
- बारंगणी मळा परिसरात वाहतुकीस अडथळा
- वडगाव बुद्रुक येथील चरवड वस्तीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर चेंबरलगत पडलेले भगदाड धोकादायक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com