Pune Crime: धायरीत लाकडी बॅटने मारहाण; तरुणाचा खून, आरोपी पसार

Wooden Bat Attack: नांदेडमधील धायरी दळवीवाडी परिसरात एका तरुणाचा लाकडी बॅटने खून झाला. २८ वर्षीय विशाल प्रशांत हबीब या तरुणाचा मृत्यू झाला असून, संशयित आदित्य उमाप (पुणे) वर गुन्हा दाखल केला आहे.
Pune Crime

Pune Crime

sakal

Updated on

खडकवासला : लाकडी बॅटने मारहाण करून एका तरुणाचा खून केल्याची घटना धायरीतील दळवीवाडी परिसरात घडली. याप्रकरणी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com