Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

धायरी-खडकवासला परिसरातील जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी डीएसके विश्वला समान पाणी पुरवठा योजनेतून शुद्ध पाणी; पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचे महापालिकेचे नियोजन
"अशुद्ध पाण्याचे संकट टळणार!" जीबीएसच्या धास्तीनंतर महापालिका ॲक्शन मोडवर; पावसाळ्याआधी डीएसके विश्वमध्ये येणार शुद्ध पाणी.

"अशुद्ध पाण्याचे संकट टळणार!" जीबीएसच्या धास्तीनंतर महापालिका ॲक्शन मोडवर; पावसाळ्याआधी डीएसके विश्वमध्ये येणार शुद्ध पाणी.

sakal

Updated on

पुणे : अशुद्ध पाण्यामुळे ग्युलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) या आजाराने धायरी, खडकवासला परिसरात थैमान घातले होते. त्यामुळे या भागाला शुद्ध पाणी पुरवठा करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी महापालिकेने समान पाणी पुरवठा योजनेतून डीएसके विश्‍व भागाल शुद्ध पाणी पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होईल अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com