Dhritiman Mukherjee : वन्यजीवांचा उलगडणार प्रवास; छायाचित्रकार ध्रीतीमान मुखर्जी यांच्याशी संवाद

wildlife photography : प्रख्यात वन्यजीव छायाचित्रकार ध्रीतीमान मुखर्जी पुण्यात ‘इन टू द वाइल्ड’ या व्याख्यानाच्या माध्यमातून पुणेकर निसर्गप्रेमींशी संवाद साधणार आहेत. यामध्ये ते आपल्या वन्यजीव छायाचित्रणातील अनुभव व पाण्याखालील जीवनाचे छायाचित्रण यावर चर्चा करणार आहेत.
Dhritiman Mukherjee
Dhritiman Mukherjeesakal
Updated on

पुणे : जगभरातील वन्यजीव छायाचित्रणाचा अनुभव असलेले प्रख्यात वन्यजीव छायाचित्रकार ध्रीतीमान मुखर्जी हे ‘इन टू द वाइल्ड’ या दृक्‌श्राव्य व्याख्यानाच्या माध्यमातून पुणेकर निसर्गप्रेमींशी दोन फेब्रुवारीला संवाद साधणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com