Kalsubai Peak : धृवा काशिकेदारने रात्रीच्या वेळी कळसूबाई शिखर सर करून रचला अनोखा विक्रम

रात्रीच्या अंधारात कळसूबाई शिखर सर; धृवा काशिकेदारचा अनोखा विक्रम
Dhruva Kashikedar

Dhruva Kashikedar

sakal

Updated on

- राजेश कणसे

आळेफाटा - वडगाव आनंद (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता चौथी मधील मधील कु. धृवा आकाश काशिकेदार याने महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसूबाई शिखर रात्रीच्या वेळी विक्रमी वेळेत सर करून अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे. विशेष म्हणजे शिखर सर केल्यानंतर त्याच मार्गाने खाली उतरून त्याने हे धाडसी आव्हान पूर्ण केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com