पुणे - 'राजकारणात संवाद असलाच पाहीजे. प्रफुल्ल पटेल यांना संसदेतील कामाचा मोठा अनुभव आहे. त्यामुळे धोरणांबाबत अनेकदा मी स्वतः पटेल यांचे मार्गदर्शन घेते. इतकेच नव्हे, तर आनंद शर्मा, मनीष तिवारी, मुरलीधरन, अनुराग ठाकूर अशा वेगवेगळ्या पक्षातील आम्ही सर्वजण टिम म्हणून काम करत असतो.