Pune News: डिजिटल अरेस्टची भीती दाखवून ज्येष्ठ महिलेची ३२ लाखांची फसवणूक

Digital Arrest Fraud, Pune Cyber Crime : नाशिकमधील बँकेच्या दोन कोटींच्या आर्थिक फसवणुकीत अडकवण्याची आणि अटकेची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी कर्वेनगरमधील ७५ वर्षीय महिलेची ३२ लाख रुपयांची फसवणूक केली.
Cybercriminals allegedly defrauded a 75-year-old woman of Rs 32 lakh through a digital arrest scam in Pune.

Cybercriminals allegedly defrauded a 75-year-old woman of Rs 32 lakh through a digital arrest scam in Pune.

esakal

Updated on: 

पुणे, : नाशिक येथील एका बँकेची दोन कोटींची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणात अटकेची भीती दाखवून सायबर चोरट्यांनी कर्वेनगर भागातील ज्येष्ठ महिलेची ३२ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत ७५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे

Loading content, please wait...