Misinformation Harm Your Health
sakal
पुणे - ‘तुम्हाला वजन कमी करायचेय? तर अमुक खा किंवा खाऊ नका, तंदुरुस्त राहायचेय? तर हा काढा प्या, कमी कॅलरी असलेले हे पदार्थ खा’ असा सल्ला मोबाईलच्या माध्यमातून समाजमाध्यमांवर देणारे आरोग्यतज्ज्ञ उदंड झाले आहेत.