Kondhwa News : कोंढव्यातील संत गाडगे महाराज शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात

कोंढवा येथील पुणे महापालिकेच्या संत गाडगे महाराज शाळेतील अस्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला असून, तुंबलेल्या ड्रेनेजमुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
Sant Gadge Maharaj School in Kondhwa has fallen into a state of disrepair.

Sant Gadge Maharaj School in Kondhwa has fallen into a state of disrepair.

sakal

Updated on: 

कोंढवा - कोंढवा येथील पुणे महापालिकेच्या संत गाडगे महाराज शाळेतील अस्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला असून, तुंबलेल्या ड्रेनेजमुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या शाळेत सुमारे चार हजार विद्यार्थी शिक्षण घेत असल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ड्रेनेजची समस्या अनेक दिवसांपासून कायम असूनही ठोस उपाययोजना होत नसल्याची तक्रार पालकांकडून करण्यात येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com