"खडकवासला'तून एक हजार 712 क्‍युसेकने विसर्ग 

Discharged from Khadakwasla by one thousand 712 cusecs
Discharged from Khadakwasla by one thousand 712 cusecs
Updated on

पुणे : खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये सध्या 29.05 टीएमसी (99.66 टक्‍के) पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी याच तारखेस 29.15 टीएमसी म्हणजे शंभर टक्‍के पाणीसाठा उपलब्ध होता. खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात एक हजार 712 क्‍युसेकने आणि उजवा मुठा कालव्यातून 905 क्‍युसेकने विसर्ग सुरू आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

खडकवासला प्रकल्पातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी दिवसभरात तुरळक पाऊस झाला. खडकवासला, पानशेत आणि वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात प्रत्येकी एक मिलिमीटर तर टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तीन मिलिमीटर पावसाची नोंद झाली. खडकवासला प्रकल्पातून आत्तापर्यंत मुठा नदीतून 10.84 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. 

मंचरकरांसाठी महत्त्वाची बातमी : शहरात लॉकडाउन वाढविण्यात आला; कधीपर्यंत असणार लॉकडाउन ​वाचा सविस्तर

धरणांतील पाणीसाठा टीएमसीमध्ये (कंसात टक्‍केवारी) : 

  • खडकवासला 1.97 (100) 
  • पानशेत 10.65 (100) 
  • वरसगाव 12.82 (100) 
  • टेमघर 3.61 (97.29) 
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune PMC may expand Education Committee powers
PMC’s DBT plan for sanitation equipment hits a roadblock
Socialist thinker Ratnakar Mahajan passes away in Pune.
Rahul Kul leads Vidarbha review on jobs and development.
Marathi News Esakal
www.esakal.com