Mobile Range Issue

Mobile Range Issue

sakal

Mobile Range Issue : फोन करण्यासाठी पाच किलोमीटरची पायपीट; दीड महिन्यापासून बहुली गाव संपर्क क्षेत्राच्या बाहेर

हवेली तालुक्याच्या पश्चिमेकडील दुर्गम पट्ट्यातील बहुली व मुळशी तालुका परिसरातील काही गावे सध्या मोबाईल संपर्क क्षेत्राबाहेर गेली आहेत.
Published on

खडकवासला - हवेली तालुक्याच्या पश्चिमेकडील दुर्गम पट्ट्यातील बहुली व मुळशी तालुका परिसरातील काही गावे सध्या मोबाईल संपर्क क्षेत्राबाहेर गेली आहेत. रिंग रोडच्या कामादरम्यान येथील मोबाईल टॉवर हटविल्याने मागील दीड-दोन महिन्यांपासून नेटवर्क पूर्णपणे बंद पडले आहे. परिणामी नागरिकांना फोन कॉल करण्यासाठीही पाच किलोमीटर अंतरावरील सांगरुण गावात जावे लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com