Alandi Palakhi Dispute Ends: माऊलींच्या रथाच्या बैलजोडी मानावरील वादाचा शेवट; आळंदी देवस्थानकडून रानवडे कुटुंबीयांमध्ये मानाचे विभाजन

माऊलींच्या पालखीतील बैलजोडी मानावरील वादाला अखेर तोडगा; आळंदी देवस्थानचा निर्णय, रानवडे कुटुंबातील हर्षवर्धन, उमेश व तुळशीराम यांना मानाचे विभाजन
Dispute over the honor of hitching bullocks to Saint Dnyaneshwar Mauli's chariot resolved in Alandi

Dispute over the honor of hitching bullocks to Saint Dnyaneshwar Mauli's chariot resolved in Alandi

Sakal

Updated on

आळंदी : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात चांदीच्या रथाला बैलजोडी जुंपण्याच्या मानापमान नाट्याच्या वादावर अखेर पडदा पडला आहे. आळंदी देवस्थानने बैलजोडीचा मान रानवडे कुटुंबातील हर्षवर्धन रानवडे, उमेश रानवडे, तुळशीराम रानवडे या तिघांना विभागून दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com