Mulshi News : मुळशी तालुक्यात पिक नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश

मुळशी तालुक्यात ऑगस्ट महिन्यापासून पावसाच्या खंडामुळे पिकांचे नुकसान झालेले आहे.
Paddy crop in Nandgaon withered due to lack of rain

Paddy crop in Nandgaon withered due to lack of rain

sakal

Updated on: 

- पांडुरंग साठे

मुळशी : तालुक्यात ऑगस्ट महिन्यापासून पावसाच्या खंडामुळे पिकांचे नुकसान झालेले आहे. अशा सर्व बाधित शेतक-यांना नुकसान भरपाई मदत देण्याकरिता शेती पिकांचे पंचमाने तातडीने करण्यात यावेत, असे आदेश पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ता. १३ रोजी व्हि. सी. द्वारे दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories