Court Employee Strike : कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे जिल्हा न्यायालयाचे कामकाज ठप्प

मुंबई उच्च न्यायालयाच्या धर्तीवर वेतन मिळावे यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे.
Pune District Court

Pune District Court

sakal
Updated on: 

पुणे - मुंबई उच्च न्यायालयाच्या धर्तीवर वेतन मिळावे यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. यात पुणे जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटना सहभागी झाल्याने मंगळवारी (ता. १७) न्यायालयीन कामकाज ठप्प होते. परिणामी, पक्षकारांची मोठी गैरसोय झाली.

Loading content, please wait...